Saturday, June 21, 2014

लाल भोपळ्याचे शिकरण

उकळुन गार केलेल्या दूधामधे चविप्रमाणे गूळ घालून ठेवावे॰ भोपळ्याच्या मोठ्या फोडी साल काढून उकडून घ्याव्या॰ शिकरण खायच्या वेळेस उकडलेल्या फोडी तयार केलेल्या दूधात कुसकराव्यात॰ वेलदोडा पूड घालणे॰

3 comments:

  1. Easy n tasty recipe, full of vitamin A and proteins. Good 4 wtgain in kids

    ReplyDelete
  2. Yes super ez. N sounds yummy. . Will try

    ReplyDelete