Sweetcorn mixer war watun mixture galun ghyayache. ..dudh n te mixture ekatra karun ekdum kami gas war ukalun ghyayache....komat asatana virjan lawayache. ..tyacha chakka sadharan 6 tas tangun theun karayacha...n mag nehamichya shrikhandasarakhe
Sweetcorn cha jo jadsar gal rahato tyat mohan..mith ...owa. ..kothimbeer n gawhache pith ghalun ardha tas ghatta bhijwayachaTyachya purya karayachya
Maitri Katta Recipes
Friday, September 29, 2017
कॉर्न श्रीखंड आणि पुरी , by minal
Tuesday, March 21, 2017
कैरीचे पदार्थ
कैरीचे पदार्थ
होळीनंतर हळूहळू वातावरण तापू लागतं .सारखं पाणी प्यावसं वाटतं .तहान भागत नाही .उन्हातून आल्यावर थंडगार पन्ह ,जेवताना कैरीचं लोणचं ,कैरीची चटणी ,मेथांबा ,तक्कू ,कैरीची डाळ ,साखरआंबा किंवा गुळांबा असला तर जेवणमस्त जातं .
मैत्रिणीनो यातील बरेच पदार्थ आपणास माहित असतील .आज आपण त्याची उजळणी (Revision) करूया .
१) मेथांबा
साहित्य : १_ वाटी कैरीच्या फोडी
१/२ वाटी गूळ
फोडणीसाठी तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद
२चमचे तिखट
पाव चमचा मेथीदाणे
चवीप्रमाणे मीठ
कृती :प्रथम कैरी धुवून सालं काढावी .कैरीच्या लहान फोडी कराव्या .कढईत तेल ,मोहरी जीरं घालावं .मोहरी तडतडल्यावर मेथीदाणे घालावे .ते लालसर झाल्यावर हिंग ,हळद तिखट व कैरीच्या फोडी घालाव्या . त्यावर थोडं पाणी शिंपडावं व झाकण घालून वाफ काढावी .नंतर मीठ व गूळ घालून थोडं शिजवावं .मेथांबा तयार .हा पोळी किंवा भाकरी बरोबर खायला छान लागतो .
२ ) कैरीची चटणी
साहित्य : १ वाटी खोवलेला नारळ किंवा
खोबर्याचा किस
१/२ वाटी किसलेली कैरी
४_५ हिरव्या मिरच्या
को थिंबीर ,आलं ,
१/२ चमचा जीरं
चवीप्रमाणे मीठ
आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर
कृती : वरील सगळं साहित्य बारीक वाटावे .चटणी तयार
आवडीप्रमाणे तेल मोहरीची फोडणी घालावी .
३) कैरी कांदा चटणी
साहित्य : २कांदे
१/२ वाटी कैरीचा किस
१/२ वाटी भाजलेले शेंगदाणे
२ _ ३ चमचे तिखट
चवीप्रमाणे मीठ व गूळ
फोडणीसाठी
तेल मोहरी ,जीरं हिंग
कृती : कांदे चिरून तेलावर परतावे .त्यात वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य घालून चटणी वाटावी .तेल मोहरीची फोडणी घालावी .
४ ) तक्कू
साहित्य : १कांदा
१/२ कैरी
भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट (भरड )
मीठ व गूळ
फोडणीसाठी
तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद ,तिखट
कृती : प्रथम कांदा किसून घ्यावा त्यात किसलेली कैरी ,मीठ ,गूळ व शेंगदाण्याचे कूट घालून कालवावे.त्यात तिखट व फोडणी घालावी .बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे .
५) आंबाडाळ
चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात .
साहित्य : ४_५ तास भिजवलेली चनाडाळ
२वाट्या
४_५ हिरव्या मिरच्या
१/२ वाटी किसलेली कैरी
बारीक चिरलेली कोथिंबीर
आलं ,कढिलिंब ,
फोडणीसाठी तेल मोहरी ,जीरं
हिंग हळद
चवीप्रमाणे मीठ व साखर
सजावटीसाठी खोवलेला नारळ
कृती : भिजवलेली चनाडाळ चाळणीत उपसून ठेवावी .नंतर जाडसर वाटावी .त्यात वाटलेली मिरची, आलं ,कैरी ,मीठ व साखर घालून कालवावे .
थोडी कोथिंबीर घालावी .वरून तेल ,जीरं मोहरी व भरपूर कढिलिंब व हिंगाची फोडणी घालावी .
सजावटीसाठी कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा .ही डाळ कच्चीच खातात .
आपल्याला कच्ची नको असेल तर कढईत फोडणी करून त्यात वाटलेलीडाळ मिरची आलं घालून वाफ काढावी .नंतर किसलेली कैरी ,मीठ व साखर घालून वाफ काढावी .
६) कैरीचं पन्ह
साहित्य : १ कैरी .
गूळ ,साखर ,आलं ,मीठ ,वेलचीपूड , केशर
कृती : कैरी धुवून वाफवावी .त्याचा गर काढावा .१वाटी गर असल्यास २ वाट्या गूळ व १ वाटी साखर घालावी .१/२ चमचा मीठ घालावे .१/२ चमचा आल्याचा रस ,१चमचा वेलची पूड घालावे .सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून एकत्र करावे .
यात केशर घातल्यास रंग व सुगंध येतो .
प्रत्येकवेळी पन्ह करताना वरील मिश्रणात आवश्यक तेवढे पाणी घालावे .
आंबडगोड पन्ह तयार .
साखर व गूळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे .
कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदलते .
७) साखरआंबा
साहित्य : १वाटी कैरीचा किस
२ ते ३ वाट्या साखर
१चमचा वेलचीपूड
चमचाभर तूप
५ ते ६ लवंगा ,छोटा दालचिनीचा
तुकडा .
कृती : कैरीची सालं काढून किसून घ्यावी .
कढईत तूप घालून त्यात लवंगा व दालचिनीचा तुकडा घालावा .त्यात कैरी घालून थोडी वाफवावी .नंतर साखर घालून ढवळावे .मिश्रण चांगले शिजवावे .थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिसळावी .
साखरआंबा तयार .
मी साखरआंब्यात तुपात परतलेल्या लवंगा व दालचिनीची पूड करून घालते .
आपल्याआवडीप्रमाणे घालावे नको असल्यास घातलं नाही तरी साखरआंबा छान लागतो .
८) गुळांबा
साहित्य : १वाटी कैरीचा किस
३ ते ३ १/२(साडेतीन) वाट्या गूळ
३ते ४ लवंगा ,छोटा दालचिनीचा
तुकडा ,व वेलचीपूड
कृती : गुळांब्याची कृती साखरआंब्याप्रमाणे
आहे .
९)हापूस आंब्याचा साखरआंबा
साहित्य : १वाटी कैरीचा किस
२वाट्या हापूस आंब्याचा रस
२वाट्या साखर
४_५ लवंगा ,छोटा दालचिनीचा
तुकडा ,
१चमचा वेलचीपूड
१चमचा तूप
कृती : कढईत तूप ,लवंगा ,दालचिनी घालावी .नंतर कैरीचाकिस घालून वाफ काढावी .त्यात साखर व हापूस आंब्याचा रस घालून चागलं शिजवावं .थंड झाल्यावर वेलचीपूड घालावी .
आंब्याच्या रसाऐवजी फोडी घातल्या तरी छान लागतात .
हा साखरआंबा खूप छान लागतो .हापूस आंब्याचा सुगंध आहाहा ! क्या बात है।
काय मग मैत्रिणींनो करताय ना हे पदार्थ
धन्यवाद .
सौ .मानसी शरश्र्चंद्र भोसेकर ...
Wednesday, December 7, 2016
Basic butter cake
- Sift self rising flour. Then take in another bowl as per measurement and sift again.
- Sift sugar too. If you are using big granulated sugar, first grind it and then sift.
- Add eggs, milk, vanilla extract together and hand whisk just enough to break the eggs.
- Put sifted self rising flour and salt on low speed of stand mixer. Add sifted sugar. Once incorporated add butter (cut 1 stick into 4 pieces). Keep it on for 2 mins for sandy consistency. Do not over blend to make it a paste. Add half of #3 while on low speed. Then increase the speed (6 on stand mixer) and put it for 2 mins.
- Stop. scape the bowl. Add sour cream. And put it on low speed. Keep adding remaining half of #3. Add baking soda.
- Put it back on speed 6 and blend for 1 min.
- Scrape the bowl, add cocoa powder and blend again for 1 min. Even if you are not adding cocoa powder, still blend it after scraping the bowl.
Monday, October 3, 2016
Upawas Cake By Minal
Milk 3/4 cup
Sugar 1 and 1/4 cup
Pinch of cardemom powder
Panchamrut 1 tablespoon just put the curd a drop n not more than that
Ararot powder 1tspoon
Mix all things together till smooth texture
Keep in a container n keep in pressure cooker wid water
Remove the whistle
On medium flame cook for 5 to 7 min...check ...around in 10 min cake gets ready...let it cool in fridge for atleast 1 hour
Vishpala's Interview published in stock photography site called viewBug
======================================================================
Vishpala's photography experience
Tuesday, April 12, 2016
microwave-banana-cake-in-a-bowl
http://allrecipes.com/recipe/240891/microwave-banana-cake-in-a-bowl/
Friday, September 4, 2015
Green gram chutney
1 feastful green gram(5-6 spoons)
2 red chillies
2 small pods of unpeeled garlic
1 spoon grated fresh coconut
1 small spoon Tamrind paste
Salt
Preparation
Roast green gram on low flame till reddish colored
Slightly roast red chillies
Grind all ingredients together.
Alternatively we can use toor dal/ horse gram for this chutney
Sunday, August 16, 2015
Wheat egg cake
250gm ata
250gm sugar powder or jaggery
250 gm any 1 veg( carrot bottle gaurd tomato orange apple or banana)
100 ml oil
100 gm butter
5 eggs
1n half tsp baking powder
Half tsp baking soda
2 tsp vanilla essence
Seieve ata , baking powder and baking soda ..twice
Beat eggs then add butter sugar powder and oil
Mix well and add 250 gm vegetable, add essence and sieved dry contents
Friday, July 31, 2015
Tomatoes chutney
Tomato chutney recipe
Ingredients
10 small tomatoes/ 7 big tomatoes
1 onion
4 unpeeled garlic pods
1 cm cinnamon
1 cm ginger
1 cup fresh coconut
10 leaves of curry leaves
3 green chilies(as per liking)
Salt
Preparation
Saute all ingredients in 4 spoon of oil. Grind in mixie..add salt as per taste...do not add water..can refrigerate for 3-4 days