साहित्य - पाव किलो बिया काढलेला खजूर, चार-पाच मिरच्या, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, थोडी चिंच, गूळ, मीठ, दाण्याचा कूट, कोथिंबीर, काजूचे तुकडे.
कृती - खजुराचे तुकडे करावेत. मिरच्या, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, काजूचे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करावी. कढईत साजूक तूप घालून गॅसवर ठेवावी. त्यात खजुराचे तुकडे परतून घ्यावेत. त्यात तयार पेस्ट घालावी. त्यामध्ये सहा वाट्या पाणी घालून चिंच, गूळ, मीठ, दाण्याचा कूट घालून उकळी आणावी.
No comments:
Post a Comment